WTC मध्ये सर्वाधिक वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद होणारे भारतीय फलंदाज

चेतेश्वर पुजारा हा भारतीय खेळाडू आहे जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 21 वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला

या यादीत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे दुसऱ्या स्थानावर आहे. तो 16 वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला. रहाणेही भारतीय संघाबाहेर आहे

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 15 वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला आहे

शुबमन गिल  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 14 वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला आहे

 रवींद्र जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 13 वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला आहे