गुलाबी चेंडूच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

गुलाबी चेंडूच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे

भारतासाठी गुलाबी चेंडूने धावा करण्याबातीत विराट कोहली अव्व्ल स्थानी आहे. त्याने 4 सामन्यात 277 धावा केल्या आहेत

विराटनंतर रोहित शर्मा गुलाबी चेंडूत धावांच्याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 3 सामन्यात 173 धावा केल्या आहेत

याबाबतीत श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकच सामन्यात 159 धावा केल्या आहेत

गुलाबी चेंडूने धावा करण्याच्या बाबतीत अजिंक्य रहाणे चाैथ्या क्रमांकावर आहे. त्याने 3 सामन्यात 100 धावा केल्या आहेत