24 डावानंतर कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

राहुल द्रविडने 24 डावांमध्ये कसोटीमध्ये 1108 धावा केल्या होत्या

सुनिल गावस्करने 24 डावांमध्ये कसोटीमध्ये 1142 धावा केल्या होत्या
सुनिल गावस्करने 24 डावांमध्ये
कसोटीमध्ये 1142 धावा केल्या होत्या
साैरव गांगुलीने 24 डावांमध्ये कसोटीमध्ये 1168 धावा केल्या होत्या

चेतेश्वर पुजाराने 24 डावांमध्ये कसोटीमध्ये 1310 धावा केल्या होत्या

यशस्वी जयस्वालने 24 डावांमध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 24 डावात 1372 धावा केल्या होत्या