कधीकाळी तंबूखाली झोपून काढले दिवस, आता 5.5 कोटींच्या घराचा आहे मालक

कधीकाळी तंबूखाली झोपून काढले दिवस, आता 5.5 कोटींच्या घराचा आहे मालक

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने फार कमी कालावधीत क्रिकेटजगतात मोठे नाव कमावले आहे.

Fill in some text

22 वर्षीय जयस्वाल उत्तर प्रदेशातील बहोदी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा राहणारा आहे.

त्याने फार कमी वयातच क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी तो यूपीवरुन मुंबईला आला होता.

मुंबईत सुरुवातीच्या दिवसांत त्याने आझाद मैदानावर तंबूखाली अनेक रात्र काढल्या होत्या.

मुंबईत सुरुवातीच्या दिवसांत त्याने आझाद मैदानावर तंबूखाली अनेक रात्र काढल्या होत्या.

पुढे जाऊन त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याला आपल्या घरात राहायला जागा दिली होती.

मात्र आता जयस्वालचे ब्रांदा (ईस्ट) भवनच्या विंग 3 मध्ये 1100 स्क्वेअर फुटांचे आलिशान घर आहे.

यापूर्वी त्याने ठाण्यात 5 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. याशिवाय जयस्वाल महागड्या गाड्यांचाही मालक आहे.