मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती

मोहम्मद शमी भारतीय संघाचा एक प्रमुख वेगवान गोलंदाज आहे

मोहम्मद शमी भारतीय संघाचा एक प्रमुख वेगवान गोलंदाज आहे

शमीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत त्याचं क्रिकेट करियर आहे

शमीचा बीसीसीआयच्या 'A' ग्रेड मध्ये समावेश असल्याने त्याला वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात

आयपीएलमधून देखील शमी कोट्यावधी कमावतो. एका हंगामाला तो 6.5 कोटी रुपये चार्ज करतो

 रिपोर्टनुसार शमी विविध ब्रँडच्या जाहिराती करण्यासाठी वर्षाला जवळपास 2 ते 3 कोटी रुपये कमवतो

अनेक मीडिया रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये इतकी आहे

 शमी कडे उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे 60 एकरात पसरलेले भव्य फार्म हाऊस आहे.

 शमीच्या कार कलेक्शनमध्ये जग्वार, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि फॉर्च्युनर सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे