भारतीय क्रिकेटर, ज्यांच्यावर बनला सिनेमा; एकाने 200 कोटींहून अधिक कमाई केली

भारतीय क्रिकेटर, ज्यांच्यावर बनला सिनेमा; एकाने 200 कोटींहून अधिक कमाई केली

आतापर्यंत बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर हिंदी सिनेमे बनले आहेत

आतापर्यंत बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर हिंदी सिनेमे बनले आहेत

क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरवर 'सचिन अ बिलियन्स ड्रिम' हा सिनेमा बनला आहे

माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीवर 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा बनला आहे

मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर 'अजहर' फिल्म बनली आहे

भारतीय गोलंदाज प्रविण तांबे याच्यावर 'कौन प्रविण तांबे' हा चित्रपट बनला आहे

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजवर 'शाब्बास मिठ्ठू' हा सिनेमा बनला आहे

कपिल देव आणि त्यांच्या विश्वविजेत्या संघावर '83' सिनेमा बनला होता

यांपैकी धोनीच्या सिनेमाने सर्वाधिक 200 कोटींची कमाई केली होती