आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खैळाडू

1) रोहित शर्मा- भारतीय कर्णधार रोहित शर्माने 483 सामन्यात सर्वाधिक 620 षटकार ठोकले आहेत.

2) ख्रिस गेल- वेस्ट इंडिज खेळाडू गेलने 483 सामन्यात 553 षटकार मारले आहेत.

3) शाहिद आफ्रिदी- पाकिस्तान खेळाडू शाहिद आफ्रिदीने 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहेत.

4) ब्रँडम मॅक्युलम- न्यूझीलंडच्या ब्रँडम मॅक्युलमने 432 सामन्यात 398 षटकार लगावले आहेत.

5) मार्टिन गप्टिल- न्यूझीलंड खेळाडू गप्टिलने 367 सामन्यात 383 षटकार लगावले आहेत.