आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टाॅप-5 संघ

भारत- भारताने 235 टी20 सामने खेळले आणि 154 सामन्यांमध्ये विजय मिळवला

पाकिस्तान- पाकिस्तानने 245 सामन्यांपैकी 142 सामन्यात विजय मिळवला आहे

न्यूझीलंड- न्यूझीलंडने 220 टी20 सामने खेळले आणि 111 सामने जिंकले

ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियाने 200 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्य़े त्यांनी 109 सामने जिंकले आहेत

दक्षिण आफ्रिका- आफ्रिकेने 188 टी20 सामने खेळले आणि 104 सामने जिंकले