आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे संघ

ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियाने 866 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्य़े त्यांनी 414 सामने जिंकले आहेत

इंग्लंड- इंग्लडने 1,077 कसोटी सामने खेळले. दरम्यान त्यांनी 397 सामन्यांमध्ये विजय मिळवला

वेस्ट इंडिज- वेस्ट इंडिजने 580 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 183 सामने जिंकले आहेत

भारत- भारताने 580 कसोटी सामने खेळले आणि 179 सामन्यांमध्ये विजय मिळवला

दक्षिण आफ्रिका- आफ्रिकेने 466 कसोटी सामने खेळले आणि 179 सामने जिंकले