2024च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 संघ

सनरायझर्स हैदराबाद- हैदराबादने 2024च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 178 ठोकले

कोलकाता नाइट रायडर्स- 2024चा आयपीएल विजेता संघ कोलकाताने 141 षटकार ठोकले

दिल्ली कॅपिटल्स- दिल्लीने 2024च्या आयपीएल हंगामात135 षटकार मारले

मुंबई इंडियन्स- 2024 मध्ये मुंबईने 133 षटकार लगावले आहेत

पंजाब किंग्स- पंजाबने 2024च्या आयपीएलमध्ये 120 षटकार ठोकले