आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
मुंबई इंडियन्स- मुंबईने 261 सामन्यात 142 विजय मिळवले आहेत

चेन्नई सुपर किंग्ज- चेन्नईने 239 सामने खेळले आणि138 सामन्यात विजय मिळवला

कोलकाता नाईट रायडर्स- कोलकाताने 252 सामन्यात 130 सामने जिंकले

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- बंगळुरूने 256 सामन्यात 121 विजय मिळवले

दिल्ली कॅपिटल्स- दिल्लीने 252 सामन्यात 112 विजय मिळवले आहेत