मोठ्या स्पर्धेपूर्वी ईशान किशन पुन्हा संघाबाहेर

मोठ्या स्पर्धेपूर्वी ईशान किशन पुन्हा संघाबाहेर

ईशान किशन बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे

 नुकत्याच झालेल्या बुची बाबू स्पर्धेमध्ये ईशान किशन ने पुनरागमन करताना शतक ठोकले होते

क्रिकबझच्या अहवालानुसार ईशान किशन दुलीप ट्रॉफी पूर्वी दुखापती झाला आहे

ईशान किशन दुलीप ट्रॉफीच्या सलामी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे

ईशान किशनची दुखापत अशा वेळी झाली आहे जेव्हा भारत पुढील 5 महिन्यांत 10 कसोटी सामने खेळणार आहे

आता अश्या स्थितीत ईशानचे संघात पुनरागमन करण्याची शक्यता कमी झाली आहे