जो रूटचा बलाढ्य विक्रम, विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपासही नाही

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटी सामन्यातही त्याने एक मोठा विक्रम केला.

जो रूटने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 5 हजारहून अधिक धावा करणारा तो आता पहिला फलंदाज ठरला आहे.

रूटने 59 कसोटी सामन्यांच्या 107 डावात ही कामगिरी केली. रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 16 शतकेही झळकावली आहेत.

या यादीतील टॉप-10 मध्ये रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. रोहित शर्माने 34 सामन्यात 2594 धावा केल्या आहेत.

अशाप्रकारे रुटने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या बड्या फलंदाजांना मागे टाकले आहे.