इराणी कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी

इराणी कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी

इराणी कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे. त्याने 12 सामन्यांच्या 22 डावात 1294 धावा केल्या आहेत

गुंडप्प विश्वनाथने इराणी कपमध्ये 9 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 15 डावात 1001 धावा केल्या आहेत

अजिंक्य रहाणेने इराणी कपमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 13 डावात 906 धावा केल्या आहेत

दिलीप वेंगसकरने इराणी कपमध्ये खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांच्या 14 डावात 779 धावा केल्या आहेत

अशोक मंकड यांनी आपल्या इराणी चषकाच्याकारकिर्दीत 13 सामने खेळले, ज्यात 23 डावात 766 धावा केल्या

सुनिल गावस्कर यांनी इराणी चषक स्पर्धेत खेळलेल्या 12 सामन्यांच्या 22 डावात 733 धावा केल्या आहेत.