वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा करणारे टाॅप-5 खेळाडू

गारफिल्ड सोबर्स- वेस्ट इंडिजच्या या खेळाडूने 1958 मध्ये कसोटीत 1,193 धावा केल्या

ग्रॅमी स्मिथ- दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने 2003 मध्ये कसोटीत 1,198 धावा केल्या

एबी डिव्हिलियर्स- दक्षिण आफ्रिकेच्या या विस्फोटक फलंदाजाने 2005 मध्ये कसोटीत 1,008 धावा केल्या

ॲलिस्टर कुक- इंग्लंडच्या या खेळाडूने 2006 मध्ये कसोटीत 1,013 धावा केल्या

यशस्वी जयस्वाल- भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये कसोटीत 1,007 धावा केल्या आहेत