बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (टाॅप-5)

1) मार्क वॉ- माजी ऑस्ट्रेलिया खेळाडू 'मार्क वाॅ'ने 2001 मध्ये एका सामन्यात 6 झेल घेतले होते

2) राहुल द्रविड- माजी भारतीय खेळाडू 'राहुल द्रविड'ने 1998 मध्ये एका सामन्यात 5 झेल घेतले होते

3) मायकेल हसी- माजी ऑस्ट्रेलिया खेळाडू 'मायकेल हसी'ने 2008 मध्ये एका सामन्यात 5 झेल घेतले होते

4) आरोन फिंच- माजी ऑस्ट्रेलिया खेळाडू 'आरोन फिंच'ने एका सामन्यात 2018 मध्ये एका सामन्यात 5 झेल घेतले होते

5) रोहित शर्मा- सध्याचा भारतीय कर्णधार 'रोहित शर्मा'ने एका सामन्यात 2021 मध्ये एका सामन्यात 5 झेल घेतले होते