कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक झेल घेणारे टाॅप-5 खेळाडू

1) राहुल द्रविड- भारतीय खेळाडू राहुल द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 164 सामन्यात सर्वाधिक 210 झेल घेतले

2) जो रूट- इंग्लंड खेळाडू जो रूटने आतापर्यंत 151 कसोटी सामन्यात 207 झेल घेतले

3) महेला जयवर्धने- श्रीलंकन खेळाडू महेला जयवर्धनेने 149 कसोटी सामन्यात 205 झेल घेतले

4) जॅक कॅलिस- दक्षिण आफ्रिकन खेळाडू जॅक कॅलिसने 166 कसोटी सामन्यात 200 झेल घेतले

5) रिकी पाॅन्टिग- ऑस्ट्रेलिया खेळाडू रिकी पाॅन्टिगने 168 कसोटी सामन्यात 196 झेल घेतले