एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक शतके

अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने वनडे सर्वाधिक शतके ठोकल्या आहेत. त्याने 42 वनडे सामन्यात 7 वेळा शतकी खेळी खेळला आहे

माजी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादने अफगाणिस्तासाठी 6 शतके केला आहे. त्याने संघासाठी 84 एकदिवसीय सामने खेळला. त्याने मार्च 2019 मध्ये शेवटचा सामना खेळला

इब्राहिम झद्रान या यादीत तिसऱ्यास्थानी आहे. त्याने अफगाणिस्तासाठी आतापर्यंत 33 वनडे सामन्यात 5 शतके ठोकल्या आहेत

रहमत शहा या यादीत चाैथ्यास्थानी आहे. त्याने अफगाणिस्तासाठी 113 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्तव केले. या दरम्यान त्याने 5 शतके ठोकल्या आहेत