आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पाॅवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतके

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पाॅवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतके

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कॉलिन मुनरोने 65 टी20 सामन्यांंनमध्ये 2 वेळा पाॅवरप्लेमध्ये अर्धशतके झळकावली आहेत

जोन्सन चार्ल्सने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडून खेळताना 57 टी20 सामन्यांंनमध्ये 2 वेळा पाॅवरप्लेमध्ये अर्धशतके झळकावली आहेत

टीम इंडियाचा हिटमॅन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 159 टी20 सामन्यामध्ये 2 वेळ पहिल्या सहा षटकात अर्धशतके ठोकल्या आहेत

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामी फलंदाज ट्रेव्हिस हेडने नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात दुसरे पाॅवरप्लेमधील अर्धशतक झळकावले आहे