वनडेमध्ये एकही षटकार न मारता शतक करणारे फलंदाज

वनडेमध्ये एकही षटकार न मारता शतक करणारे फलंदाज

हाशिम आमलाने वनडे क्रिकेटमध्ये एकही षटकार न मारता 15 शतके केली आहेत

कुमार संगकाराने षटकार न मारता वनडे क्रिकेटमध्ये 13 शतके केली आहेत

विराट कोहलीने वनडेमध्ये 12 शतके करताना त्यादरम्यान एकही षटकार मारला नाही

माहेला जयवर्धनेने 10 शतके षटकाराविना पूर्ण केली आहेत

गॅरी कर्स्टनने 10 वनडे शतके करताना एकही षटकार ठोकला नाही