आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामनावीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामनावीर

भारतीय संघाचा कॅप्टन कुल एमएस धोनीने सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. त्याने 535 सामन्यात 22 वेळा हा मान मिळवला आहे

दुसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज रिषभ पंतचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 121 सामन्यात 4 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे

भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने आतापर्यंत 47 सामन्यात 3 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावले आहे

चाैथ्या क्रमांकावर भारतीय संघाचा वाॅल राहुल द्रविडचा सामवेश आहे. त्याने 73 सामन्यात 2 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे

टाॅप-5 मध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्नांचा समावेश आहे. त्यांनी 10 सामन्यात 2 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे