बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)

1) स्टीव्ह स्मिथ- स्मिथने 2014-15च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत 4 सामन्याच्या 8 डावात सर्वाधिक 769 धावा केल्या होत्या

2) रिकी पाॅन्टिंग- पाॅन्टिंगने 2003-04च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत 4 सामन्याच्या 8 डावात 706 धावा केल्या होत्या

3) विराट कोहली- विराटने 2014-15च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत 4 सामन्याच्या 8 डावात 692 धावा केल्या होत्या

4) मिचेल क्लार्क- मिचेल क्लार्कने 2011-12च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत 4 सामन्याच्या 6 डावात 626 धावा केल्या होत्या

5) राहुल द्रविडने- द्रविडने 2018-19च्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत 4 सामन्याच्या 6 डावात 619 धावा केल्या होत्या