वनडेमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)

1) रोहित शर्मा- रोहितने श्रीलंकेविरूद्ध एका डावात सर्वाधिक 264 धावा केल्या आहेत

2) मार्टिन गप्टिल- न्यूझीलंड खेळाडू गप्टिलने वेस्ट इंडिजविरूद्ध एका डावात नाबाद 237 धावा केल्या

3) वीरेंद्र सेहवाग- भारताचा विस्फोटक खेळाडू सेहवागने वेस्ट इंडिजविरूद्ध एका डावात 219 धावा केल्या

4) ख्रिस गेल- वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज गेलने झिम्बाब्वेविरूद्ध एका डावात 215 धावा केल्या

5) फखर जमान- पाकिस्तान खेळाडू जमानने झिम्बाब्वेविरूद्ध एका डावात नाबाद 210 धावा केल्या