बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)

सचिन तेंडुलकर- सचिन तेंडुलकरने 34 सामन्यात सर्वाधिक 3,262 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याने 9 शतके झळकावली

रिकी पाॅन्टिंग- ऑस्ट्रेलिया खेळाडू रिकी पाॅन्टिंगने 29 सामन्यात 2,555 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याने 8 शतके झळकावली

व्हीव्हीएस लक्ष्मण- लक्ष्मणने 29 सामन्यात 2,434 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याने 6 शतके झळकावली

राहुल द्रविड- राहुल द्रविडने 32 सामन्यात 2,143 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याने 2 शतके झळकावली

मायकेल क्लार्क- ऑस्ट्रेलिया खेळाडू मायकल क्लार्कने 22 सामन्यात 2,049 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याने 7 शतके झळकावली