इयाॅन माॅर्गन- इंग्लंडच्या इयाॅन माॅर्गनने वनडेमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात सर्वाधिक 17 षटकार ठोकले आहेत
एबी डिव्हिलीयर्स- दक्षिण आफ्रिकेच्या या विस्फोटक फलंदाजाने वनडेत वेस्ट इंडिजविरूद्ध16 षटकार ठोकले आहेत
ख्रिस गेल- वेस्ट इंडिजच्या या आक्रमक फलंदाजाने वनडेत झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात 16 षटकार लगावले आहेत
जस्करण मल्होत्रा- मल्होत्राने वनडेमध्ये पीएनजी संघाविरूद्धच्या सामन्यात 16 षटकार लगावले आहेत