आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

वसीम अक्रम- अक्रमने कसोटीमध्ये झिम्बाब्वेविरूद्ध सर्वाधिक 12 षटकार लगावले आहेत

यशस्वी जयस्वाल- भारतीय खेळाडू जयस्वालने इंग्लंडविरूद्ध 12 षटकार लगावले

नाथन आस्ट्ले- या खेळाडूने कसोटीमध्ये इंग्लंडविरूद्ध 11 षटकार लगावले आहेत

मॅथ्यू हेडन- मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेविरूद्ध 11 षटकार लगावले आहेत

ब्रँडन मॅक्युलम- ब्रँडन मॅक्युलमने पाकिस्तानविरूद्ध 11 षटकार लगावले