आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

1) ख्रिस गेल- गेलने आयपीएलमध्ये 142 सामन्यात सर्वाधिक 357 षटकार ठोकले आहेत.

2) रोहित शर्मा- रोहितने 257 सामन्यात 280 षटकार लगावले आहेत.

3) विराट कोहली- कोहलीने आरसीबीकडून खेळताना 252 सामन्यात 272 षटकार मारले आहेत.

4) महेंद्रसिंह धोनी- धोनीने 264 सामन्यात 252 षटकार मारले आहेत.

5) एबी डिव्हिलियर्स- डिव्हिलियर्सने 184 सामन्यांमध्ये 251 षटकार लगावले आहेत.