वर्तमान संघातून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

वर्तमान संघातून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत वीरेंद्र सेहवाग अव्वलस्थानी आहे. त्याने 103 कसोटी सामन्यात 90 षटकार मारलेत.

कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 59 सामन्यांत 84 षटकार ठोकलेत

बांगलादेशविरुद्ध कसोटी संघाचा भाग असलेल्यांमध्ये रोहित सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.

रोहितनंतर यशस्वी जयस्वाल 9 सामन्यात 29 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीने 113 कसोटी सामन्यात केवळ 26 षटकार मारले आहेत.

शुबमन गिल 25 कसोटीत 24 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.