1) विल्यम अल्बर्ट स्टॅनली ओल्डफील्ड- या ऑस्ट्रेलिया खेळाडूने 54 सामन्यात सर्वाधिक 52 स्टंपिंग केल्या आहेत
4) महेंद्रसिंह धोनी- भारताचा माजी कर्णधार धोनीने 90 सामन्यात 38 स्टंपिंग केल्या आहेत
5) ॲडम गिलख्रिस्ट- ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने 96 सामन्यात 37 स्टंपिंग केल्या आहेत