कसोटीत भारतासाठी एका सामन्यात सर्वाधिक 10 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

रविचंद्रन अश्विन: अश्विनने 102 कसोटी सामन्यात सर्वाधिक 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत

अनिल कुंबळे: भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळने 132 सामन्यात 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत

हरभजन सिंग: फिरकीपटू हरभजन सिंगने 103 सामन्यात 5 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत

इरफान पठाण: इरफानने 29 सामन्यात 2 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत

मनिंदर सिंग: मनिंदर सिंगने 35 सामन्यात 2 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत