कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

1) सिडनी बार्न्स- इंग्लंड खेळाडू सिडनी बार्न्सने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 49 विकेट्स घेतल्या होत्या

2) जेम्स लेकर- इंग्लंड खेळाडू जेम्स लेकरने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 46 विकेट्स घेतल्या होत्या

3) क्लेरेन्स ग्रिमेट- ऑस्ट्रेलिया खेळाडू क्लेरेन्स ग्रिमेट 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 44 विकेट्स घेतल्या होत्या

4) टेरेन्स अल्डरमन- ऑस्ट्रेलिया खेळाडू टेरेन्स अल्डरमन 6 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 42 विकेट्स घेतल्या होत्या

5) रॉडनी हॉग- या ऑस्ट्रेलिया खेळाडूने 6 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 41 विकेट्स घेतल्या होत्या