आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज (टी20+वनडे+कसोटी)
1) मुथय्या मुरलीधरन- श्रीलंकेच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 495 सामन्यात सर्वाधिक (1,347) विकेट्स घेतल्या आहेत.

2) शेन वाॅर्न- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू वाॅर्नने 339 सामन्यांमध्ये (1,001) विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत.

3) जेम्स अँडरसन- इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने 401 सामन्यात (991) विकेट्स घेतल्या आहेत.

4) अनिल कुंबळे- भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेने 403 सामन्यांमध्ये (956) विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत.

5) ग्लेन मॅकग्रा- ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने 376 सामन्यात (949) विकेट्स घेतल्या.