सर्वाधिक वेळा महिला टी20 विश्वचषक जिंकणारे संघ

न्यूझीलंड संघाने महिला टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे

न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 32 धावांनी पराभूत करत टी20 विश्वचषक पटकावला

हा न्यूझीलंड महिला संघाचा पहिला टी20 विश्वचषक विजय आहे

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघानेही हा पराक्रम केला आहे

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा महिला टी20 विश्वचषक जिंकला आहे

न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी 1 वेळा ट्रॉफी जिंकली आहे

भारतीय संघ महिला टी20 विश्वचषक 2020 च्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता