वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

वकार यूनिस- पाकिस्तानच्या या गोलंदाजाने 262 सामन्यात सर्वाधिक 13 वेळा 5 विकेट्स घेतल्या

मुथय्या मुरलीधरन- श्रीलंकेच्या या फिरकीपटूने 350 सामन्यात 10 वेळा 5 विकेट्स घेतल्या

मिचेल स्टार्क- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्टार्कने 125 सामन्यात 9 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत

ब्रेट ली- ऑस्ट्रलियाच्या या गोलंदाजाने 221 सामन्यात 9 वेळा 5 विकेट्स घेतल्या

शाहिद आफ्रिदी- आफ्रिदीने 398 सामन्यात 9 वेळा 5 विकेट्स घेतल्या