वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
सचिन तेंडुलकर- भारतासाठी वनडेमध्ये तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 463 सामन्यात 18,426 धावा केल्या आहेत.

विराट कोहली- कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 295 सामन्यात 13,906 धावा केल्या आहेत.

सौरव गांगुली- माजी भारतीय कर्णधार गांगुलीने 308 सामन्यात 11,221 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा- भारताचा टी20 विश्वचषक कर्णधार रोहितने 265 वनडे सामन्यात 10,866 धावा केल्या आहेत.

राहुल द्रविड- माजी भारतीय खेळाडू द्रविडने 340 वनडे सामन्यात 10,768 धावा केल्या आहेत.