आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे टाॅप-5 फलंदाज

विराट कोहली- कोहलीने 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतके झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकर- तेंडुलकरने 463 सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा- रोहितने 265 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31 शतके झळकावली आहेत.

रिकी पाॅन्टिंग- पाॅन्टिंगने 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30 शतके झळकावली आहेत.

सनथ जयसूर्या- जयसूर्याने 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28 शतके झळकावली आहेत.