वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

रोहित शर्मा- रोहितने 225 सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 331 षटकार ठोकले आहेत

महेंद्रसिंह धोनी- धोनीने 347 सामन्यात 222 षटकार मारले

सचिन तेंडुलकर- तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 195 षटकार मारले

सौरव गांगुली- गांगुलीने 308 सामन्यात 189 षटकार लगावले

युवराज सिंग- भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने 301 सामन्यात 153 षटकार लगावले