वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टाॅप-5 संघ

ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाने 1,002 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी सर्वाधिक 348 सामने जिंकले आहेत

भारत: भारतीय संघाने आतापर्यंत 1,058 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताने 559 सामने जिंकले आहेत

वेस्ट इंडिज: वेस्ट इंडिजने 873 वनडे सामन्यात 420 विजय मिळवले आहेत

दक्षिण आफ्रिका: आफ्रिकेने 675 वनडे सामन्यात 410 विजय मिळवले आहेत

इंग्लंड: इंग्लंडने 799 वनडे सामन्यात 400 विजय मिळवले आहेत