कसोटीमध्ये पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकणारे फलंदाज

1) फॉफी विल्यम्स- वेस्ट इंडिज खेळाडू फाॅफी विल्यम्स याने 1948 मध्ये पहिल्या 2 चेंडूत षटकार ठोकले होते

2) सचिन तेंडुलकर- भारतीय खेळाडू तेंडुलकरने 2013 मध्ये अशी कामगिरी केली होती

3) उमेश यादव- उमेश यादवने 2019 मध्ये 2 चेंडूत खणखणीत 2 षटकार लगावले होते

4) रोहित शर्मा- सलामीला येऊन पहिल्या 2 चेंडूंवर षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरूद्ध (2024) रोहितने ही कामगिरी केली