चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवशी रविचंद्रन अश्विनने रचले अनेक विक्रम, वर्षानुवर्षे तोडणे कठीण

बांग्लादेशविरुद्ध कसोटीच्या पहिल्या दिवशी आर अश्विनने शानदार फलंदाजी केली. त्याने दमदार शतकही केले. यासोबतच त्याच्या नावावर असे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत

पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके (4) ठोकणारा जगातील दुसरा आणि भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी (5) शतकांसह पहिल्या स्थानावर आहे

अश्विन हा टीम इंडियाचा असा दुसरा खेळाडू बनला आहे. ज्याने 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा (13 वेळा) जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे. जो सध्या तरी मोडणे शक्य नाही. अश्विन हा जगातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट्ससह 6 शतके झळकावली आहेत

बांग्लदेशच्या हसन महमूदनेही एक विक्रम आपल्या नावे केला. विदेशी गोलंदाज म्हणून मायदेशात भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या दिवशी 58 धावांत 4 विकेट घेतल्या