'मला स्वत:चा अभिमान', 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याने जडेजाची प्रतिक्रिया

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

कसोटीत 300 विकेट्सचा आकडा गाठल्यामुळे जडेजाने आनंद व्यक्त केला आहे.

10 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळताना 300 विकेट्सचा आकडा गाठणे खूप अभिमानास्पद क्षण असल्याचे जडेजाने सांगितले.

आपण जेव्हाही भारतीय संघाची जर्सी घालतो, तेव्हा आपल्याला आनंदी आणि उत्साही वाटले, असे त्याने म्हटले आहे.

जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा सातवा भारतीय गोलंदाज आहे.

त्याच्या आधी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.