दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात संजू सॅमसन पुन्हा एकदा फ्लॉप

दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात संजू सॅमसन पुन्हा एकदा फ्लॉप

भारत 'ड' संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन भारत 'अ' संघाविरुद्ध केवळ 5 धावांवर बाद झाला

हा सामना अनंतपुर आंध्रप्रदेश येथील एका स्टेडियम मध्ये खेळले जात आहे

सॅमसन आकिब खानच्या उसळत्या चेंडूला पुल करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उडाला त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने त्याला झेलबाद केले

विशेष म्हणजे संजुला पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी मध्ये निवडले होते. हा त्याचा पदर्पणाचा सामना होता

सॅमसन शेवटचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. ज्यामध्ये त्याची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती. सलग दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला

अश्या स्थितीत  हेड कोच गाैतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली संजू सॅमसनला भारतीय संघात पुन्ह स्थान मिळणर का? हे पाहणे महत्त्वाचे राहील