शाकिब अल हसनची संपत्ती किती आहे?

शाकिब अल हसनची संपत्ती किती आहे?

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

शाकिब मिरपूर येथे आपला निवृत्तीचा कसोटी सामने खेळेल.

शाकिबने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान भरपूर पैसा कमावला आहे. तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

शाकिब 71.79 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे अंदाजे 600 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

शाकिब आंतरराष्ट्रीय क्रिकेटद्वारे पैसे कमावतो. तसेच आयपीएल आणि इतर टी20 लीगही खेळतो.

याबरोबरच शाकिब बऱ्याचशा ब्रँड्सशी जोडला गेला आहे.

शाकिबची स्वतःची कपड्यांची कंपनी, बूट व्यवसाय आणि स्वतःचे रेस्टॉरंट देखील आहे.