बालपणी सोसली गरिबीची झळ, आता गलेलठ्ठ संपत्तीचे मालक आहेत हे भारतीय क्रिकेटर

हार्दिक पांड्या - भारतीय अष्टपैलूची वर्ष 2024 मध्ये 91 कोटींच्या जवळपास संपत्ती आहे. तो दर महिन्याला 1.2 कोटी कमावतो.

रविंद्र जडेजा - भारतीय अष्टपैलूची एकूण संपत्ती 120 कोटी आहे. तो दरवर्षी जवळपास 20-22 कटी कमावतो.

मोहम्मद सिराज - आयपीएलमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला सिराज 57 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तो दरवर्षी 11-12 कोटी कमावतो.

मोहम्मद शमी - भारताचा वेगवान गोलंदाज शमीकडे 50-55 कोटींची संपत्ती आहे. तो दर वर्षाला 6 ते 7 कोटी कमावतो.

जसप्रीत बुमराह - भारताचा स्टार गोलंदाज जवळपास 55 कोटींना धनी आहे. तो एका वर्षाचे 18-20 कोटी कमावतो.