"धोनीने लाथ मारली..." 'या' खेळाडूने सांगितली आयपीएलमधील आतली गोष्ट

धोनीला 'कॅप्टन कूल' या नावाने ओळखले जाते. धोनी मैदानावर खूप शांततेने निर्णय घेतो. ही त्याची ओळख आहे.

पण बऱ्याच वेळा तो मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये रागावताना दिसला आहे.

धोनीबद्दल सीएसके आणि भारतीय संघासोबत राहिलेल्या सुब्रमण्यम बद्रीनाथने किस्सा सांगितला आहे.

आरसीबीविरूद्ध सीएसकेचा लो-स्कोरिंग सामन्यात पराभव झाला.

त्यानंतर धोनी खूप चिडला आणि त्याने पाणी बाॅटलला जोरात लाथ मारली.

त्या सामन्यात ब्रद्रीनाथने 1 तर धोनीने 4 धावा केल्या होत्या.

त्या सामन्यात ब्रद्रीनाथने 1 तर धोनीने 4 धावा केल्या होत्या.

बद्रीनाथ म्हणाला, धोनी ड्रेसिंग रूममध्ये आला आणि बाॅटलला जोरात लाथ मारून बाॅटल फेकून दिली, ज्यामुळे मी खूप हैराण झालो.