टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू

रोहित शर्मा- रोहितने 159 सामन्यात 32.05च्या सरासरीने सर्वाधिक 4,231 धावा केल्या आहेत.

विराट कोहली- कोहलीने 125 टी20 सामन्यात 48.69च्या सरासरीने 4,188 धावा केल्या आहेत.

बाबर आझम- बाबरने 123 सामन्यात 41.03च्या सरासरीने 4,145 धावा केल्या आहेत.

पाॅल स्ट्रिलींग- आयर्लंड खेळाडू स्ट्रिंलींग 145 सामन्यात 27.07च्या सरासरीने 3,601 धावा केल्या आहेत.

मार्टिन गप्टिल- गप्टिलने 122 सामन्यात 31.81च्या सरासरीने 3,531 धावा केल्या आहेत.