आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू, निवृत्तीनंतरही 'हा' भारतीय दिग्गज शीर्ष स्थानी

रोहित शर्मा- रोहितने 159 सामन्यात सर्वाधिक 4,231 धावा केल्या आहेत

विराट कोहली- कोहलीने 125 सामन्यात 4,188 धावा केल्या आहेत

बाबर आझम- बाबरने 123 सामन्यात 4,145 धावा केल्या आहेत

पाॅल स्ट्रिलींग- आयर्लंडच्या या खेळाडूने 147 सामन्यात 3,655 धावा केल्या आहेत

मार्टिन गप्टिल- न्यूझीलंडच्या या खेळाडूने 122 सामन्यात 3,531 धावा केल्या आहेत