टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-5 खेळाडू

रोहित शर्मा: टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित शीर्ष स्थानी आहे. त्याने 159 सामन्यात 205 षटकार ठोकले आहेत.

मार्टिन गप्टील: न्यूझीलंड खेळाडू मार्टिन गप्टीलने 122 सामन्यात 173 षटकार मारले आहेत.

निकोलस पूरन: वेस्ट इंडीज खेळाडू निकोलस पूरनने 98 सामन्यात 144 षटकार लगावले आहेत.

जोस बटलर: इंग्लंड कर्णधार जोस बटलरने 124 सामन्यात 137 षटकार मारले आहेत.

सूर्यकुमार यादव: भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमारने 71 सामन्यात 136 षटकार ठोकले आहेत.