टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स गेणारे टाॅप-5 गोलंदाज

टीम साऊथी- न्यूझीलंडच्या या खेळाडूने 126 सामन्यात सर्वाधिक 184 विकेट्स घेतल्या आहेत

राशिद खान- अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिदने 93 सामन्यात 152 विकेट्स घेतल्या आहेत

शाकीब अल हसन- बांगलादेशच्या या फिरकीपटूने 129 सामन्यात 149 विकेट्स घेतल्या आहेत

इश सोढी- न्यूझीलंडच्या या फिरकीपटूने  117 सामन्यात 138 विकेट्स घेतल्या आहेत

मुस्तफिजूर रहमान- बांगलादेशच्या या मध्यम गती वेगवान गोलंदाजाने 103 सामन्यात 128 विकेट्स घेतल्या आहेत