टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकही सामना न जिंकू शकलेले संघ

टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत करण्यात आले होते. भारताने हे चषक जिंकले होते.

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 24 देश सहभागी झाले आहेत.

या 24 देशांपैकी 2 देश असे आहेत, ज्यांना आजवर एकही विश्वचषक सामना जिंकता आलेला नाही.

यादीत पहिले नाव केन्या संघाचे आहे.
यादीत पहिले नाव केन्या संघाचे आहे.
केन्या संघाने 2007 टी20 विश्वचषकात सहभाग घेतला होता. मात्र त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता.

या यादीत दुसरे नाव पापुआ न्यू गिनी संघाचे येते.

पापुआ न्यू गिनी संघाने 2021 आणि 2024 टी20 विश्चषकात सहभाग घेतला होता, जिथे त्यांना एकही विजय मिळवता आला नव्हता.